क्रीडा व मनोरंजन
सईद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू अंतिम फेरीत

लखनऊ : दि. 01: सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू ने महिला एकेरी स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत पी व्ही सिंधू ने उन्नती हुडावर 21- 12, 21-9 अशी मात केली. अंतिम फेरीत पी व्ही सिंधूची लढत चीनच्या वू लूओ यु हीच्याशी होईल. जागतिक क्रमवारी पी व्ही सिंधू 18 व्या स्थानी आहे.