राजकीय
विदर्भ दुष्काळी राहणार नाही, यवतमाळ जिल्हा पाणीदार होणार ; देवेंद्र फडणवीस

यवतमाळ (वृत सेवा) नदी जोड प्रकल्पामुळे विदर्भातील 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. येत्या काळामध्ये आपला विदर्भ दुष्काळी राहणार नाही, आपला विदर्भ आणि यवतमाळ जिल्हा पाणीदार असेल. देवेंद फडणवीस यांचे यवतमाळ येथील भाजपाच्या जाहीर सभेत वक्तव्य.