ताज्या घडामोडी
अणुऊर्जा प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांचं पुनर्वसन कधी करणार ; राज्यसभेत खासदार संजय राऊत यांचा सरकारला सवाल

तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या दोन हजार कुटुंबांचं अजून पुनर्वसन झालेलं नाहीये, ह्या कुटुंबांच्या समस्यांबद्दल सरकार विचार करणार आहे का?