महाराष्ट्र
नाशिक – पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पाबाबत सातत्याने पाठपुरावा ; नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे वक्तव्य

नाशिक लोकसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्गबाबत रेल्वे मंत्रालयकडे वेळोवेळी पाठपुरावा करताना संगितले की
नाशिक – पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प हा माझ्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्प आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यातील अडचणी दूर केल्या आहेत. आता नव्याने बनवला जात असलेला डीपीआर अंतिम टप्प्यात आहे.