महाराष्ट्र
भाजपा विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवन, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आशीर्वाद प्राप्त केले. याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते.