ताज्या घडामोडी
भगवान बिरसा मुंडा यांना कोटी कोटी नमन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली दि.15 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदिवासी गौरव दिनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी ते म्हणाले की भगवान बिरसा मुंडा यांनी मातृभूमीच्या अभिमानासाठी आणि सन्मानासाठी सर्वस्वाचा त्याग केला.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात:
“भगवान बिरसा मुंडा यांनी जन्मभूमीच्या मान-सन्मानाचे रक्षण करण्यासाठी सर्वस्वाचे समर्पण केले. त्यांच्या जयंतीनिमित्त, ‘आदिवासी गौरव दिनाच्या’ पवित्र प्रसंगी माझे त्यांना शतशः नमन