महाराष्ट्र

निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार

मुंबई  | दि.२१ (वृत सेवा ) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४, दिनांक- २०/११/२०२४ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली. सदर निवडणूकीमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. निवडणूक प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली. निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सुजाता सौनिक मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य आणि संजय कुमार वर्मा पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.