ताज्या घडामोडी

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई | दि.20 | महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज विधानसभा निवडणूक २०२४ करिता १८५-मलबार हिल विधानसभा मतदार संघाअंतर्गत राजभवन भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.