देश विदेश

झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल हेमंत सोरेन यांचे अभिनंदन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

हेमंत सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आज अभिनंदन केले.

एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान लिहितात:

“झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल हेमंत सोरेन यांचे अभिनंदन. आगामी कार्यकाळासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.