ताज्या घडामोडी
संजीव खन्ना भारताचे नवे सरन्यायाधीश

नवी दिल्ली दि.11 (सौ.pib) : राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपात आज सकाळी 10 वाजता झालेल्या समारंभात न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पदाची शपथ दिली.