आपला जिल्हा

नागपूर येथील निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांचे भव्य स्वागत

नागपुर  | दि.२३ : विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर धरमपेठ,  नागपूर येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी  विजयाचा मोठा जल्लोष साजरा केला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.