आपला जिल्हा
नवनिर्वाचित आमदार नीलेश राणे व आमदार नीतेश राणे यांची महाविजयानिमित्त जल्लोषत विजयी मिरवणूक

कणकवली | दि. २३ | कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार नीलेश राणे व कणकवली- देवगड विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक आलेले आमदार नीतेश राणे यांच्या महाविजयानिमित्त जल्लोषत विजयी मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे कोकणातील खासदार, माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे सहभागी झाले होते. या विजया प्रसंगी नीलेश राणे आणि नीतेश राणे यांना नारायण राणे यांनी शुभआशीर्वाद दिले.