आपला जिल्हा
मतदार जनजागृतीसाठी धावले नाशिककर

नाशिक दि. 17 (प्रतिनिधी) विधानसभा 2024 च्या मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, जिल्हा परिषद नाशिक तसेच नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वोटोथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला. या मतदार जनजागृती मोहिमेमध्ये नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.