महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचे आई, बहिणी आणि पत्नी कडून औक्षण

आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आईनं, बहिणीनं आणि पत्नीनं औक्षण करून माझं स्वागत केलं. मुलांनी सुद्धा भरभरून शुभेच्छा दिल्या. माझ्यासाठी याहून मोठा आनंद कोणताच नाही. ; उपमुख्यमंत्री अजित पवार