ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला ; चंद्रशेखर बावनकुळे

महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५   वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होईल अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.