राजकीय
अजित पवार यांच्या कडून प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपुस

पुणे वृत्त सेवा – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची अजित पवार यांनी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर बरे होऊन जनसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.