आपला जिल्हा

मतदान करूया, देशाच्या विकासासाठी हातभार लावूया!

ठाणे | दि.19 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी नेमणूक असलेल्या कोकण परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक संजय दराडे यांनी टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.