महाराष्ट्र
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

मुंबई दि.17 (प्रतिनिधी) वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांना पुण्यस्मरण दिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि. रश्मी ठाकरे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले.